मुंबई येथील उच्च न्यायालयात लिपिक पदांच्या एकूण १८२ जागा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि व MS-CIT किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
     

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि व MS-CIT किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३ जून २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा फीस – २५ /- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून २०१९ आहे.

अर्ज (Application Form) -  https://bhc.gov.in/bhcclerk/home.php

जाहिरात (Notification) :- https://oac.co.in/wp-content/uploads/2019/06/Bombay-High-Court-Lipik-182.pdf
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News