'यंदाच्या दिवाळीला फटाके नव्हे तर गोळ्या चालणार'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 April 2019

‘यंदाच्या दिवाळीला फटाके नव्हे तर गोळ्या चालणार’ असे तापसीने म्हटले आहे. ‘सांड की आँख’च्या निमित्ताने महिला शार्प शूटर्सचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या दोघीही ‘सांड की आँख’ चित्रपटासाठी एकत्र आल्या आहेत. हा चित्रपट जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्प शूटर चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं पहिल वहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवरील तापसी-भूमीचा लूक लक्षवेधी आहे.

या पोस्टरमध्ये तापसी-भूमी हातात रिव्हॉल्व्हर आणि जुन्या पद्धतीच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये दिसत आहेत. ‘यंदाच्या दिवाळीला फटाके नव्हे तर गोळ्या चालणार’ असे तापसीने म्हटले आहे. ‘सांड की आँख’च्या निमित्ताने महिला शार्प शूटर्सचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News