निकालांनंतर प्रमुख पक्षाचे आजचे गाणे..

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Thursday, 23 May 2019

कॊग्रेस - मला जाऊ द्याना घरी 
        आता वाजले की बारा...

कॊग्रेस - मला जाऊ द्याना घरी 
        आता वाजले की बारा...

शिवसेना - मी कात टाकली, 
     मी लाज राखली...

मनसे - उष:काल होता होता,
       काळ रात्री झाली...

राष्ट्रवादी - येऊ तशी कशी मी
         नांदायला हो...

आप - कशी नशिबानं थट्टा 
       आज मांडली.... 

भाजप - फिटे अंधाराचे जाळे,
      झाले मोकळे आकाश
              दर्‍याखोर्‍यातुन वाहे ,
              प्रकाश.. प्रकाश.....
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News