आज माझा प्रॉमिस डे
प्रॉमिस हे आपल्या जवळच्या व्यक्तीकडून घेतले जाते. मग ते प्रॉमिस काहीपण असू शकतं. त्यात काही प्रॉमिस आई व मुलगा यांच्या मधील असू शकते, तर काही प्रॉमिस मैत्रीमध्येसुध्दा हक्काने दिले जातात.
प्रॉमिस हे आपल्या जवळच्या व्यक्तीकडून घेतले जाते. मग ते प्रॉमिस काहीपण असू शकतं. त्यात काही प्रॉमिस आई व मुलगा यांच्या मधील असू शकते, तर काही प्रॉमिस मैत्रीमध्येसुध्दा हक्काने दिले जातात.
एखादा मित्र खुप जवळचा असले व त्याला कधी गमवायची भिती वाटत असले तर त्या मित्राकडून आपण प्रॉमिस घतो. आपण आपल्या जिवनाच्या रहाट गाड्यात प्रत्येकवेळी प्रत्येकाकडून कोणतं ना कोंणतं प्रॉमिस घेतच असतो. अशाच प्रॉमिसचा आज दिवस.
प्रॉमिसडेला गिर्ल्फ़्रिन्ड व बॉयफ्रेंड हे एकेमकांना प्रॉमिस देतात. प्रत्यकाचे प्रॉमिस हे वेगवेगळे असते. काही कपल शब्दात प्रॉमिस देतात, तर काही कपल हे भेटवस्तू किंवा रिंग देऊन लग्नाचं प्रॉमिस करतात. असाच हा प्रॉमिस डे.
काही व्यक्ती आपल्या जवळ असतात. पण काही दुर असतात. त्यांनी यावं, आपल्याला भेटावं आपेक्षेने आपण त्यांच्याकडून प्रॉमिस घेतो. काही प्रॉमिस पाळले जातातच असे नाही, पण जे प्रॉमिस पाळले जातात, त्यात आपूलकी आणि माया असते.