आज प्रेमाचा दिवस

रसिका जाधव
Thursday, 14 February 2019

आज १४ फेब्रुवारी हा दिवस..  जगभरत व्हॅलेंटाईन्स डे म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन्स दिवस हा आपल्या जवळच्या व्यक्ती सोबत साजरा केला जातो. 

प्रियकर प्रेयसी हा दिवस एकत्र साजरा करतात. ज्यांच्या आयुष्यात कोणी नसतं तेव्हा ते आपल्या कुटूंबातील व्यक्तींसोबत हा दिवस साजरा करतात,

तर काही आपल्या व्हॅलेंटाईन्सची वाट बघत असतात. काही जण विचार करतात की, मी या वर्षी 'व्हॅलेंटाईन्स डे' माझ्या जोडीदारासोबत नाही साजरा करता आला. पुढच्या वर्षी आम्ही एकत्र असू.. 

काही व्यक्ती या स्वतः वरच प्रेम करत असतात ते व्हॅलेन्टाईन डे ला स्वतःलाच भेट वस्तू घेतात आणि आनंदी राहतात. 

'व्हॅलेंटाईन्स डे' ला चॉकलेट, ग्रेटींग,टेडी तसेच आता तर व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल कॅडबरी सिल्क आली आहे. त्यामध्ये स्पेशल  म्हणजे त्या डेअरी मिल्क सिल्क मध्ये मधोमध हार्ट असते.  त्याच बरोबर आपल्याला ज्या व्यक्तीला ती द्यायची आहे, त्याला आपण लेटर लिहून देऊ शकतो.

तर मग तुम्हीही तुमच्या व्हॅलेलंटाईनला असं सरप्राईज देऊ शकता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News