टाइगर श्रॉफने अशा प्रकारे दिली माइकल जैक्सनला श्रद्धांजली

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

मुंबई : प्रसिध्द अमेरिकन सिंगर आणि डान्सर माइकल जैक्सनच्या निधनाला आज दहा वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त बॉलिवु़ड अॅक्टर टाइगर श्रॉफने श्रद्धांजली अर्पण केली आहे. टाइगर, माइकल जैक्सनचा खुप मोठा चाहता आहे, हे सर्वांनाच माहित आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News