तुम्हाला ब्रेकअप नकोय, तर 'या' गोष्टी रिलेशनशिपमध्ये आणू नका

यिनबझ टीम
Tuesday, 12 November 2019

नातेसंबंधामध्ये काहीवेळा आपण वापरत असणारे शब्द आपले नाते तुटण्याचे कारण बनलेले असते, त्यामुळे काहीवेळा आपल्या शब्दांवर ताबा ठेवणे खूप गरजेचे असते, अशीच काही वाक्य आहेत, जी आपण आपल्या रिलेशनशिपमध्ये टाळली तर कदाचित आपला ब्रेकअप होण्याचे चान्सेस फार कमी असतात.

  • तुला काहीच माहित नाही
  • सगळ्यांना माहित आहे की तु कसा आहेस
  • हे तु वैयक्तिक घेऊ नको, पण…’
  • तुझी काय किंमत आहे, ते मला ठावूक आहे
  • मी तुझा तिरस्कार करतो
  • माझ्याकडे यासाठी वेळ नाही
  • तु मुर्ख आहेस, तुला काहीच नाही कळत
  • मी चुकलो नाहीये, त्यामुळे मी सॉरी नाही बोलणार
  • अशाप्रकारे काही वाक्य असतात जी तुमचं नात तोडण्यासाठी पुरेशी असतात, त्यामुळे कृपया अशा अनेक शब्दांना आणि वाक्यांना टाळण्याचा प्रयत्न करा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News