धावत्या आयुष्यात प्रेमाचा माणूस दुरावत असेल तर...हे करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 13 September 2019

धावत्या आयुष्यात महत्त्वाची असणारी नाती हरवत चालली आहे.  बदलत्या जगात आपण स्वतःचा खूप विचार करतो आणि नात्यांना फारसं महत्त्व देत नाही.म्हणूनच आम्ही आपल्याला नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स देत आहोत. 

धावत्या आयुष्यात महत्त्वाची असणारी नाती हरवत चालली आहे.  बदलत्या जगात आपण स्वतःचा खूप विचार करतो आणि नात्यांना फारसं महत्त्व देत नाही.म्हणूनच आम्ही आपल्याला नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स देत आहोत. 

  • नातं म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक असते. आपल्या प्रेमाची, विश्वासाची, एकमेकांना अवघड काळात मदत करण्यासाठी, आनंदात सहभागी होण्यासाठी ही मोलाची नाती खूप महत्त्वाची आहे.
  • नात्यांमध्ये जितकं द्याल तितकंच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही जितकं प्रेम कराल, विश्वास दाखवाल तितकाच तो तुम्हालाही मिळेल. त्यामुळे एकमेकांना समजून घेणं हेच महत्त्वाचं आहे.
  • मतभेद प्रत्येक नात्यामध्ये असतात म्हणून वाद घालत बसणं काहीच फायद्याचं नाही. त्यामुळे जर समोरचा बदलणार नसेल तर त्याच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःला बदला. एखाद्याकडून अपेक्षा करणं कमी करा.
  • आताची नाती पैशावर चालतात आणि त्यामुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावून बसतो. म्हणून नात्यांमध्ये कधीही पैश्याचं मोजमाप नको.
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News