या राष्ट्रध्यक्षांनी इंटर्नसोबत ठेवले शरिरसंबंधच; हे होतं कारण...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 7 March 2020

कामाचा ताण कमी करण्यासाठी एका इंनटर्न सोबत शारिरीक संबंध ठेवले होते, असा खुलासा नुकताच अमेरिकेचे बिल क्विंटन यांनी केला आहे. पत्नीच्या एका माहितीपटाच्या दरम्यान त्यांनी हा खुलासा केला. यामुळे खरंतर इंटर्नचे आयुष्य उध्वस्त झाले असेही बिल क्विंटन म्हणाले आहेत. एका माहितीपटाच्या निमित्ताने त्यांनी या सर्व गोष्टींचा खुलासा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे सध्या मी कोणत्याही निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने हा खुलासा करतोय असंही त्यांनी म्हटलं आहे. 

जेव्हा ते इंटर्नला पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्यांच्यावर कामाचा खूप ताण होता, त्यातूनच खरंतर आमचे शरिरसंबंध निर्माण झाले असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. हे प्रकरण जेव्हा चव्हाट्यावर आले तेव्हा आमचे लग्न तुटणार होते, हेही त्यांनी आवर्जून सांगितले. याचा परिणाम माझ्या आयुष्यावर काय झाला होता, याबद्दल सुध्दा त्यांनी भाष्य केले आहे. 

बनवण्यात आलेल्या माहितीपटामध्ये  बिल क्विंटन यांच्या लहानपणापासूनच्या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही निवडणुकीला मी उभा नसल्याने ही माहिती सांगितल्याचे  बिल क्विंटन यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News