साडे 3 करोड लोकांना आहे AIDS आणि उपाय मात्र एकच?

यिनबझ टीम
Tuesday, 3 December 2019

दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स दिन साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशननुसार संपूर्ण जगात साडे तीन करोड लोक एचआयव्हीग्रस्त आहेत. केवळ 62% लोकच या आजारावर योग्य उपाय करतात, पण महत्वाचं म्हणजे एड्स हा रोग कसा पसरतो आणि त्याची कारणे काय आहेत, हे पाहाणे गरजेचे आहे. 

काय आहे एड्सची कारण?

 • असुरक्षित शारीरिक संबंधांमुळे एचआयव्हीची लागन होते.
 • शरीरात घेतलेल्या इंजेक्शनमुळे सुध्दा एचआयव्हीची (ह्यूमन इम्यूनोडेफिशिएन्सी व्हायरस) लागण होते. 
 • हा आजार जर एखाद्या गर्भवती महिलेला लागू झाला असेल, तर तो तिच्या बाळालाही लागू होण्याची शक्यता आहे.
 • एखाद्या व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिले असल्यासही या रोगाचा प्रसार होतो.

एचआयव्हीची लक्षणे
हा अजार सुरूवातीच्या दिवसात जाणवून येत नाही, मात्र काही वर्षानंतर या आजाराची काही मोठ्याप्रमाणात लक्षणे दिसून येतात.

 • ताप येणे
 • शरीरात थकवा जाणवणे
 • सुखा खोकला असणे
 • वजन कमी होणे
 • त्वचा, डोळ्यांच्या खाली किंवा नाकावर डाग उठणे
 • यापासून सुरक्षित राहू शकतो
  एड्सच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी जगभरात अनेक शास्त्रज्ञ उपाय शोधत आहेत. परंतु या आजारावर संपूर्णरित्या निधान मिळाला नाही. वर दिलेल्या लक्षणांवर योग्य उपचार करत राहिल्यास आपण एचआयव्हीपासून मुक्त राहू शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News