तेव्हापासून झाली 'व्हॅलेंटाईन डे'ची सुरुवात

धनश्री पाईकराव
Thursday, 14 February 2019

'व्हॅलेंटाइन डे' ला संत व्हॅलेंटाइन डे असेही म्हणतात. हा दिवस १४ फेब्रुवारीला साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करायचा प्रेमाचा हा  दिवस. आपल्या भावना शब्दांत मांडण्याचा दिवस. भरभरून प्रेम आणि आनंद याचं प्रतीक मानला जाणारा हा दिवस व्यक्तींसाठी वेगळाच अनुभव देऊन जाणारा हा दिवस असतो.

१४  फेब्रुवारीला साजरा करण्यात येणारा हा दिवस वेगवेगऴ्यां देशांमध्ये साजरा होतो.

मानलं जातंय की, संत व्हॅलेंटाइन यांच्या नावावरून हा दिवस साजरा होतो.

हा प्रेमयुगाचा व्हॅलेंटाइन डे ला संत व्हॅलेंटाइन डे असेही म्हणतात.

         

     प्रेम कधी मागून 
 मिळत नाही 
ते आतून
 जाणवावे लागते 
        नजरेतून कळले तरी
      शब्दांतून सांगावे लागते 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News