#TedyDay टेडींचा सहवास आणि प्रेम

श्वेता म्हात्रे
Sunday, 10 February 2019

आपल्या देशात फेब्रुवारी महिना जवळ आला की तरूणाईला वेध लागतात ते व्हॅलेन्टाईन डेचे. अर्थात जागतिक प्रेम दिनाचे. जगभरात व्हॅलेन्टाईन डे सर्वांचा आणि सर्वांवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्ह्णून साजरा केला जातो. आपल्या देशातही या दिवसांची मोठी क्रेझ, तरूणांमध्ये दिसून येते. तरुणांना व्हॅलेंटाईन डेपेक्ष्या जास्त वेड व्हॅलेंटीन वीकचे असतं. ह्या व्हॅलेंटीन वीकमध्ये रोज डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे आणि असें खूप दिवस तरुणांकडून साजरे केले जातात. असाच एक दिवस म्हणजेच टेडी डे. 

जेंव्हा प्रियकर आपल्या प्रेयसीला किंवा प्रेयसी आपल्या प्रियकराला भेटतात, त्यावेळी सुंदर अशी टेडी दिली जाते. आपल्या जोडीदाराचं एक सुंदर गिफ्ट आपल्या सोबत असावं, असा एक निखळ उद्देश या टेडी डे मागचा आहे. व्हॅलेन्टाईन डेला भेट म्ह्णून दिल्या जाणार्‍या गुलाबाची जागा आता महागडे गिफ्ट्स, मोबाइल फोन आणि दागिण्यांनी जरी घेतली असली तरी, अजूनसुध्दा महागड्या वस्तूंमध्ये टेडीची जागा तशीच टीकून आहे.

ज्या मुलांना प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग सापडत नाही, ते तसेच काही लव्हर्स आपल्या पार्टनर ला टेडी देऊन आपला प्रेम व्यक्त करतात. सगळ्या लोकांसाठी टेडी डे हा खूप जास्त अनमोल असतो. ह्या दिवशी कोणी ना कोणी, कोणाला ना कोणाला तरी आपलं प्रेम व्यक्त करतात. प्रत्येक माणूस आपलं प्रेम वेग वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News