कर्जत-रायगड मध्ये प्रथमच डिजिटलायजेशनद्वारे विद्यार्थ्यांना शिकवणी..! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 15 May 2020

विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम कर्जतमधील विज्ञान शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफतपणे उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी घरबसल्या ऑनलाईन लेक्चर्सची संकल्पना कर्जत-रायगड येथील श्री गणेश सायन्स क्लासेस यांनी राबवली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम कर्जतमधील विज्ञान शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफतपणे उपलब्ध करून देण्यात आला आहे.

श्री गणेश सायन्स क्लासेसतर्फे कर्जतमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सूवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन  करण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. ८१४९६०८२८३, ८८८८९८६८११ असे आवाहन गणेश सायन्स क्लासेस तर्फे करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News