आज की सोच

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे  आचंद्रसू्र्य नांदो स्वातंत्र्य भारताचे     स्वातंत्र्यदिनाच्या  हार्दिक शुभेच्छा!  ...
दुसऱ्या व्यक्त्तीचे हक्क हिरावून  घेवू नये...    
दु:खाचे डोंगर  चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत  नाही...      
आई सारखे दैवत साऱ्या जगतावर  नाही..!    
गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले...        
नि: स्वार्थी मन  हाच सर्वोच्च आदर्श आहे