आज की सोच

कला म्हणजे सत्य,  शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन...  
शिक्षण हे समाज  परिवर्तनाचे साधन  आहे...    
'यिन'चा आज ६ वा वर्धापनदिन युवकांना दिशा देणा-या वर्तमानाची आज झाली होती सुरूवात ! चला आपल्या उत्कर्षासाठी 'यिनमध्ये' सहभागी होऊ या ! चला आपल्या हितासाठी 'यिनबझ'वर...
दु:खाचे डोंगर  चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत  नाही...    
तुम्ही स्वताच्या क्षमतांवर विश्र्वास ठेवलात तरच जग तुमच्या क्षमतांवर विश्र्वास ठेवेल...    
आपले सौख्य हे  आपल्या विचारांवर  अवलंबून असते...