आज की सोच

कुठल्याही नात्यात मोकळा संवाद असेल तर ते नातं फुलत जातं...    
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसालया शिका...  
उगवणारा प्रत्येक  दिवस उमलणारा हवा...    
आयुष्यात कुठलीच  नाती ठरवून  जोडता येत नाही...  
आयुष्य एक उत्सव  आहे तो रोज  साजरा करा...  
आयुष्यात काय गमावलं  ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा...