निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याकरिता करा हा उपाय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 24 December 2019

आपणं दिवसभरात कमीतकमी २/३ लिटर पाणी ग्रहण केले पाहिजेत. आपल्या वजनाच्या ५०% ते ६०% पाणी आपल्या शरीराला मिळाले पाहिजे त्यातून १% पाणी कमी झाल्यास लगेच आपल्याला तहान लागल्याचे जाणून येते. ५%पाणी आपल्या शरीरात कमी असेल्यास मासपेशींची क्षमता कमी होते.

आपले जीवन निरोगी आणि तंदुरुस्त राहावे असे सगळ्यांना वाटत असते. पण त्यासाठी काय केले पाहिजे हे निम्म्या आधिक लोकांना ठाऊकच नसते. फिट राहण्याकरीता विविध प्रकारचे डायट आणि योगासने करतात. या गोष्टी आत्मसाद करण्याआधी  त्या आपल्या शरीरास पोषक आहेत का? हे जाणून घेतले पाहिजे.

या सगळ्या गोष्टी जाणून घेत असताना आपण सगळेच एका गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो. आणि ती गोष्ट आहे पाणी.. पाणी हे आपणास अत्यावश्यक फिटनेस ड्रॉप आहे. आपणं दिवसभरात कमीतकमी २/३ लिटर पाणी ग्रहण केले पाहिजेत. आपल्या वजनाच्या ५०% ते ६०% पाणी आपल्या शरीराला मिळाले पाहिजे त्यातून १% पाणी कमी झाल्यास लगेच आपल्याला तहान लागल्याचे जाणून येते.

५%पाणी आपल्या शरीरात कमी असेल्यास मासपेशींची क्षमता कमी होते. शरीरातील सोडियम, पोटॅशियमचे नियमन करून पाणी नियमित ठेवते. शरीरातील पाणी शरीराचे तापमान नियमित ठेवण्याकरता मदत करत असते. तहाणं लागल्यास पाणी पिण्याची सवय मेंदूला कार्यक्षम ठेवते. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी पाणी महत्वाचे कार्य करते.

शाररिक कष्ट घेत असताना मांसपेशींना oxygen परवान्याचे काम पाणी करत असते. blood urea नुतरोगें हे महत्वाचे toxin  असते. मात्र पाण्यात विलयीत होण्यामुळे किडनी मध्ये जाऊन मूत्रद्वारे बाहेर पडते. अशा प्रकारे पाणी उत्सर्जनास मदत करत असते. जेवणानंतर १ तासांनी पाणी प्यावे.

१/२ लिटर पाण्यात तुलसी पान व बडीशेप टाकून दिवसभर थोडे थोडे त्या पाण्या चे सेवन करावे. सुदृढ आणि निरोगी राहण्याकरीता योगासन व डायट केले पाहिजे पण त्याच सोबत पाणी पिणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News