तरुणांनो हृदयरोगापासून बचावासाठी घ्या कामातून दर २० मिनीटांनी ब्रेक 

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 30 September 2019

मुंबई: बदलत्या जीवन हे धकाधकीच आणि ताणतणावाच आहे. याचा थेट परिणाम हा आपल्या नकळत आपल्या आरोग्यावर होत असतो. थकवा, ताणतणाव, नैराश्य इत्यादी यांच्यातच तरुणांच आयुष्य सामावलं आहे. या कारणामुळे हृदयरोग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.

हृदयरोग असलेल्यांना शरीराची मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची गरज असते. म्हणजेच सलग एका जागेवर बसून काम करत असाल तर... दर २० मिनिटांनंतर कामातून ब्रेक घेण्याची आवश्यकता आहे. 

खास करून जे लोक संगणकावर काम करतात त्यांनी कामातून २० मिनिटांनी ब्रेक घेणं खूपच गरजेचं आहे. तसेच चालणे किंवा हातपाय जागेवर हलवणे म्हणजेच शारीरिक हालचाली जास्त प्रमाणात करणे खूप गरजेचे आहे.

जे लोक सुट्टी वर असतात त्यांना हृदयरोग अतिशय कमी प्रमाणात होतो. पूर्वीच्या अध्ययनात सांगितल्या प्रमाणे जितके बसून रहाल तितकाच जीवनकाल कमी होऊ शकतो. मात्र कामातून मधून मधून ब्रेक घेतल्याने हा धोका टळतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News