आई-बाबांसोबत तैमूरचाही जिममध्ये वर्कआउट?

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Saturday, 13 April 2019

अभिनेत्री करीना आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर हा स्टार कीड खूपच फेमस आहे. आता तैमूर देखील जिममध्ये गेल्याचे पाहायला मिळालं आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीन कपूर हे दोघेही आपल्या फिटनेससाठी खूप मेहनत घेताना दिसतात. आता तैमूरही आई वडिलांप्रमाणे जिममध्ये जाऊ लागला आहे. तैमूरचा करिनासोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  यामध्ये तो आई वडिलांसोबत जिममध्ये दिसत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News