#T20WorldCup : भारतीय संघ फायनल खेळणार ? समोर इंग्लडचं तगडं आव्हान

यिनबझ टीम
Wednesday, 4 March 2020

सिडनी - सध्या सिडनी दैऱ्यावर असलेला भारतीय महिला क्रेकेट संघ चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रृप 'अ' मध्ये राहून सर्वोत्तम कामगिरी करत भारतीय संघ टी20 च्या सेमीफायनलपर्यंत पोहोचला आहे. आता भारतीय संघासमोर इंग्लंडसारख्या तगड्या संघाचं आव्हान असणार आहे. त्यातच भारतीय संघ मागील सात टी20 मालिकेत फायनलपर्यंत पोहोचू शकला नाही, मात्र यावेळी त्यांच्याकडे चांगली संधी असल्याचे म्हटले जात आहे.

येत्या गुरूवारी भारत विरूध्द इंग्लड असा हा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. या सामन्यात खेळणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंमध्ये कोणतेच बदल केले नसल्याचे संघ व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे. मात्र इंग्लंड संघात भारतीय संघातील खेळाडूंना लक्षात ठेवून काही महत्वपुर्ण बदल केले असल्याचे पाहायला मिळते.

या आधी भारताने अशा टी20 मालिकेमध्ये प्रत्येकवेळी चांगली कामगिरी केली आहे,  मात्र फायनलमध्ये भारतीय संघ कधीच पोहोचू शकला नाही, यावेळी मात्र भारतीय संघाकडून फायनल तसेच टी20 च्या संपुर्ण टुर्नामेंटची आपेक्षा केली जात आहे. संघात असलेल्या शेफाली वर्माने मागील चार सामन्यात मिळून एकूण 261 धावा काढल्या आहेत, त्यामुळे आयसीसी टी20 रँकिंगमध्ये ती प्रथम स्थानावर आहे, तर या पाठोपाठ इंग्लंडची नताली स्किवर (202), हीथर नाइट (193) यांची वर्णी लागली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News