अशा व्यक्तींना गॉसिपिंगमध्ये सर्वाधिक रस असतो

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 May 2019

कॅलिफोर्निया विद्यापिठाच्या संशोधनानुसार एक व्यक्ती दिवसातील जवळपास ५२ मिनिटं ही केवळ गॉसिपिंगसाठी खर्च करत असते. गॉसिपिंग करणं हा अनेकांच्या आयुष्यातील नित्याचा भाग बनलेला असतो. अनेकजण म्हणतात की आजूबाजूला काय चाललंय याच्या अपडेट आम्ही घेतोय असे म्हणतात, पण कोणी कितीही नाकारलं तरी गॉसिपिंग  करण्याची एक वाईट सवय आपल्याला  जडली आहे.
 
कोण करतं सर्वाधिक गॉसिपिंग
ज्यांचा स्वभाव फार बोलका  असतो अशा व्यक्तींना गॉसिपिंगमध्ये सर्वाधिक रस असतो. 

श्रीमंत लोकांमध्ये  गॉसिपिंगचं प्रमाण 
श्रीमंतामध्ये गॉसिपिंग अधिक असं म्हणतात महिला सर्वाधिक गॉसिपिंग करतात. मात्र कॅलिफोर्निया विद्यापिठाच्या संशोधनात एक वेगळीच गोष्ट समोर आली  आहे. या संशोधनानुसार गरिब, मध्यमवर्गीयांपेक्षाही श्रीमंत लोकांमध्ये  गॉसिपिंगचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. 

तरुण  वर्गात गॉसिपिंगचं प्रमाण :
गप्पा गोष्टींचा विषय सकारात्मक असण्यापेक्षा नकारात्मक अधिक असतो.  नकारात्मक गोष्टींची चर्चा ही दुपटीनं होते. दिवसातील १६ तासांपेक्षा १४ टक्के लोक हे कामादरम्यान गप्पा  मारतात. या संशोधनानुसार सेलिब्रिटीं किंवा अन्य  नावाजलेल्या व्यक्तीपेक्षा ओळखीच्या व्यक्तींविषयी गॉसिपिंग करणं लोकांना अधिक आवडतं असं यात म्हटलं आहे. तरुण  वर्गात गॉसिपिंगचं प्रमाण हे  अधिक असतं  विषेशत: त्यांच्या गॉसिपिंग या  नकारात्मकतेकडे झुकणाऱ्या अधिक असतात असं यात म्हटलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News