मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्गात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्ग शहरात मध्ये लवकरचं सुरू करण्यात येणार आहे. उपकेंद्राला अधिक सक्षण करण्यासाठी दोन महिन्यात संचालकांची नियुक्ती केली जाणार आहे असे सावंत म्हणाले

मुंबई: कोकणात नैसर्गिक साधन संपत्ती असल्यामुळे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र, उच्च शिक्षणासाठी तरुणाईला कोकण सोडून मुंबई जावे लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरापासून दूर रहावे लागते आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि दळनवळनाचा खर्च पालकांना करावा लागतो, त्यामुळे कोकणासाठी नविन विद्यापीठ निर्मान करावे या मगाणीने जोर धरला होता.

मोठी बातमी: असा एक भारतीय मुस्लीम खेळाडू जो मंदीरात जाते आणि पुजाही करतो -

कोकणासाठी नविन विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजय डावखरे यांनी शुक्रवारी (ता. 28) अर्थसंल्पीय अधिवेशन केली होती. डावखरे यांच्या मागणीला उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सांमत म्हणाले, कोकण विद्यापीठ स्थापन करण्यासाठी एक समिती गठीक केली आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्यासोबत सखोल चर्चा
करुन समिती सरकारला आपला आहवाल सादर करणार आहे. समितीच्या अहवालावर अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल असे सावंत म्हणाले. 

हे ही वाचा:  MPSC परीक्षेसाठी तरुणांनी घातले चक्क छत्रपतींना साकडे -

मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्ग शहरात मध्ये लवकरचं सुरू करण्यात येणार आहे. उपकेंद्राला अधिक सक्षण करण्यासाठी दोन महिन्यात संचालकांची नियुक्ती केली जाणार आहे असे सावंत म्हणाले.    

राज्यातील सर्वांधिक लोकसंख्या असलेला ठाणे, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी मंबई विद्यापीठ शिक्षणाचे माहेरघर आहे. मात्र, वाढत्या विद्यार्थी संख्य़ेला मुबई विद्यापीठ अपुरे पडत आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठ आडचणीचे ठरत आहे त्यामुळे कोकणासाठी नविन विद्यापीठाची मगाणी जोर धरत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News