विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020

विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी हा मोर्चा उठवला आहे, त्यामुळे यामध्ये फक्त राजकारण आहे असं म्हणता येणार नाही, पण राजकारणी याचा उपयोग स्वतःच्या फायदयसाठी करतायेत हे मात्र नक्की. जीवनाचं एक सत्य हे राजकारण आहे फक्त ते करण्यामागचं कारण आणि हेतु त्या गोष्टीला रूप देत असतात. त्यामुळे तरुणांनी राजकारणात सहभागी व्हायला पाहिजे. आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवाप्रमाणे विद्यार्थी संघटना ही विध्यार्थ्यांची प्रश्ने सोडवण्याची कामगिरी चोख पणे पार पाडतात. जर समाजासाठी मला काही करायला मिळालं तर मी माझ्या परीने पूर्ण मेहनत घेईन.

विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी हा मोर्चा उठवला आहे, त्यामुळे यामध्ये फक्त राजकारण आहे असं म्हणता येणार नाही, पण राजकारणी याचा उपयोग स्वतःच्या फायदयसाठी करतायेत हे मात्र नक्की. जीवनाचं एक सत्य हे राजकारण आहे फक्त ते करण्यामागचं कारण आणि हेतु त्या गोष्टीला रूप देत असतात. त्यामुळे तरुणांनी राजकारणात सहभागी व्हायला पाहिजे. आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवाप्रमाणे विद्यार्थी संघटना ही विध्यार्थ्यांची प्रश्ने सोडवण्याची कामगिरी चोख पणे पार पाडतात. जर समाजासाठी मला काही करायला मिळालं तर मी माझ्या परीने पूर्ण मेहनत घेईन. जेएनयू प्रकरणात विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला भयानक होता. पोलिसांची भूमिका ही नेहमीच योग्य असते मात्र त्यांच्या भूमिकेबाबत पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो.
- केतन पाठक, रामणारायन रुईया महाविद्यालय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News