राहिलो एकटा मी...

सोनवणे बी
Monday, 9 September 2019

नजर लागली वाईट कुणाची
ईमारत कोसळते पत्त्यांची
तसाचं संसार ही मोडला जणू
एकसर माळ तुटली मोत्याची...!

ती आज खूपच आठवते
दाटून येतोयं गं हा कंठ
हक्काचं होतं कुणी तरी
कशी झाली ती ताटातूट...!

एकदुस-या विना कधीही
सोडूनी राहीलाे नाही एकटे
विश्वास इतका होता अतूट
प्रेमी पिंज-यातूनी ही भरकटे...!

नजर लागली वाईट कुणाची
ईमारत कोसळते पत्त्यांची
तसाचं संसार ही मोडला जणू
एकसर माळ तुटली मोत्याची...!

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News