या एका वस्तू पासून दूर रहा! शांत झोप येईल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 May 2019
  • अन्न, वस्त्र, निवारा या बरोबर स्मार्टफोन ही मुलभुत गरज
  • शेजारी स्मार्टफोन ठेऊन झोपण्याचा प्रयत्न करते, पण झोप येत नाही
  • स्मार्टफोन, लॅपटॉपसारख्या नील प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या उपकरणांचा वापर संध्याकाळच्या वेळेत कमी

मुबंई: अन्न, वस्त्र, निवारा या बरोबर स्मार्टफोन ही मुलभुत गरज भासत आहे. तरुणाई तासनतास स्मार्टफोनचा वापर करत असते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. तरुणाई रात्री उशीरापर्यात स्मार्टफोनवर काम करत असते. शेजारी स्मार्टफोन ठेऊन झोपण्याचा प्रयत्न करते, पण झोप येत नाही. या मागच्या कराणांचा शोध एका संशोधकांनी घेतला आहे. 

स्मार्टफोन, लॅपटॉपसारख्या नील प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या उपकरणांचा वापर संध्याकाळच्या वेळेत कमी केला, तर किशोरवयीन मुलांच्या झोपेसंबंधी समस्या एक आठवड्यात संपुष्टात येतात, असे नेदरलँडसमधील संशोधकांना आढळले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News