शिळा भात खाण्याचे हे फायदे जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 30 August 2019

बरेच वेळा शिळं अन्न खाण्याची वेळ येते. शिळे अन्न खाल्याने अनेक आजारांना एक प्रकारे निमंत्रण आपण देत असतो.  त्यामुळे सहसा अनेक जण शिळं अन्न खाण्याचं टाळतात. मात्र आज आम्ही तुम्हाला शिळं अन्न खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

शिळा भात खाऊ नये, असं अनेकांचं म्हणणं असतं. पण तुम्हाला माहीत आहे का, शिळ्या भातानेच पोटाच्या अनेक समस्या सहज दूर होतात.

जेवणात भात हा महत्त्वाचा भाग आहे. काहीजणांचं भाताशिवाय जेवण अपूर्ण असतं. एखादी पोळी कमी मिळाली तरी चालेल पण जेवणात भात हवाच असा काहींचा हट्ट असतो.

जर तुम्हाला अल्सरची समस्या असेल तर शिळा भात उपयुक्त ठरतो. त्यासाठी आठवड्यातून तीन वेळा शिळा भात खाणं गरजेचं आहे. यामुळे लवकर आराम मिळतो.

याशिवाय शिळ्या भातात फायबरचे गुण असतात ज्यामुळे पोटातील गॅसचं प्रमाण कमी होतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News