(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 6 March 2019

परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक पातळी (CHSL) परीक्षा 2019 

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव: 

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA) 
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक: फी नाही]

परीक्षा (CBT): 

पेपर I: 01 ते 26 जुलै 2019 
पेपर II: 29 सप्टेंबर 2019 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2019  (05:00 PM) 

जाहिरात पाहा  : 

https://drive.google.com/file/d/1_eMgevkQItHluWb_ZNmm_QvWJ8O93iH4/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News