लवकरचं दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्राचा नवा वेब-शो प्रेक्षकांच्या भेटीला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020

आता त्याच्या स्वतः बॅनरद्वारे निर्मित होणाऱ्या ‘पवन अँड पूजा’ या नव्या वेब शोची नुकतीच घोषणा केली आहे. हा वेब-शो तीन कपल्सच्या आयुष्यावर आधारित असून प्रेक्षकांना वेगवेगळ्या वयातील प्रेमाची व्याख्या दर्शविते.

निर्माता-दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्राने ‘हिचकी’, ‘वी आर फॅमिली’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर आता त्याच्या स्वतः बॅनरद्वारे निर्मित होणाऱ्या ‘पवन अँड पूजा’ या नव्या वेब शोची नुकतीच घोषणा केली आहे.

हा वेब-शो तीन कपल्सच्या आयुष्यावर आधारित असून प्रेक्षकांना वेगवेगळ्या वयातील प्रेमाची व्याख्या दर्शविते. यामध्ये अभिनेता महेश मांजरेकर, शरमन जोशी, अभिनेत्री दीप्ती नवल, गुल पनाग, नताशा भारद्वाज आदी कलाकार झळकणार आहेत.

हा शो १४ फेब्रुवारी रोजी एम एक्‍स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News