कन्नड चित्रपटमध्ये सोनू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019

फिटनेस फ्रीक सोनू सुदचा लुक पाहूनच प्रेक्षक वेडे होतात. सोनूचे चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी फिल्मी मेजवानीच. तो आता कुरुकक्षेत्र नावाचा कन्नड चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

फिटनेस फ्रीक सोनू सुदचा लुक पाहूनच प्रेक्षक वेडे होतात. सोनूचे चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी फिल्मी मेजवानीच. तो आता कुरुकक्षेत्र नावाचा कन्नड चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हा कन्नडमधील बिग बजेट चित्रपट आहे. शिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील टॉप कलाकार यामध्ये काम करताना दिसणार आहेत. सोनू सांगतो, ‘मी या चित्रपटात अर्जुन हे पात्र साकारत आहे.

शिवाय हा चित्रपट इतर भाषेतही डब केला जाईल. माझ्या फिल्मी करियरमधील हा सर्वात महत्त्वपूर्ण चित्रपट आहे.’ या अकॅशनपट चित्रपटाचे दिग्दर्शन नागन्ना यांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News