सोनम कपूरचे हटके गाणे प्रेक्षकांच्या भेटीस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 September 2019
  • चित्रपट भारतीय क्रिकेट टीमवर आधारित आहे आणि भारतीय क्रिकेट टीमला सोनम प्रत्येक मॅचसाठी लकी ठरत असते.

अभिनेत्री सोनम कपूर लवकरच ‘द झोया फॅक्‍टर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात सोनमसोबत अभिनेता दुलकर सलमान झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘लकी चार्म’ असे या गाण्याचे नाव आहे. चित्रपट भारतीय क्रिकेट टीमवर आधारित आहे आणि भारतीय क्रिकेट टीमला सोनम प्रत्येक मॅचसाठी लकी ठरत असते. हे गाणे गायक शंकर यादव आणि रघुवीर यादव यांनी गायले आहे. तसेच अमित भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News