सोनालीचा 'हा' न्यू लुक सोशल मीडियावर व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 May 2019

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कर्करोगावर न्यूयॉर्कमधून उपचार घेऊन भारतात परतली आहे. ती या आजाराशी खंबीरपणे लढली आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मेकओवरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कर्करोगावर न्यूयॉर्कमधून उपचार घेऊन भारतात परतली आहे. ती या आजाराशी खंबीरपणे लढली आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मेकओवरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये ती काही क्षण भाऊक झालेली दिसून आली. आनंद आणि समाधान असे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. ‘तोमोहिरो’ या खास व्यक्तीकडून तिने हेअरकट करून घेतला आहे.

 उपचार घेण्यापूर्वी ‘तोमोहिरो’नेच तिचे केस कापले होते. उपचारादरम्यान तिच्यात होणारे मानसिक आणि शारीरिक बदल आणि सर्व प्रवास तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोहचवला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News