आईची भूमिका साकारणारे काही टॉपच्या अभिनेत्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 February 2020

बॉलीवूडमधील टॉपच्या अभिनेत्री आज काम सांभाळत रिअल लाईफमध्ये आई ही भूमिका उत्तमपणे बजावतात. यामध्ये ऐश्‍वर्या राय बच्चन, करिना कपूर खान यांचं नाव घ्यावंच लागेल. यामधील आणखी एक अभिनेत्री म्हणजे नेहा धुपिया. प्रेग्नन्सीमध्ये नेहाने तिचं काम सुरूच ठेवलं.

पण त्यानंतरही कलाक्षेत्रामधून फार काळ ब्रेक न घेता ती लगेचच तिच्या कामाला लागली. आपलं काम सांभाळत नेहा आज एक जबाबदार आईही आहे. नुकतंच तिने मॉर्टिनच्या ‘मॉर्टिन स्मार्ट’ या नव्या उत्पादनाच्या लाँचिंग कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

यावेळी ती मातृत्वाबाबत खुलेपणाने बोलली. नेहा सांगते, ‘मी एक सेलिब्रिटी असले, तरी इतर आईंप्रमाणेच मी आहे. मी कामात व्यस्त असले तरी माझ्या मुलीची मला सतत काळजी असते. घर आणि मुलीला सतत सुरक्षित ठेवण्यासाठी मी प्रयत्न करते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News