कधीतरी येता आठवण मनी..

वर्षा
Saturday, 15 June 2019

येता आठवण...
सलतोच सल...

छळतोच क्षण...
भिजतात कडा..

ओलावतं मन....
कोरडा हुंदका....

अबोल उसासा...
दाटतं आभाळ...

उरतं मळभ....
तूं नसल्यावर...

एक क्षणभर...
होतं तुला असं...
कधी पळभर..??

येता आठवण...
सलतोच सल...

छळतोच क्षण...
भिजतात कडा..

ओलावतं मन....
कोरडा हुंदका....

अबोल उसासा...
दाटतं आभाळ...

उरतं मळभ....
तूं नसल्यावर...

एक क्षणभर...
होतं तुला असं...
कधी पळभर..??

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News