प्रियंकाच्या अनोख्या हेयरस्टाईलचं 'हे 'आहे रहस्य

धनश्री पाईकराव (यिनबझ)
Wednesday, 8 May 2019
  • मेट गाला २०१९च्या रेड कारपेटवर प्रियांका राजकन्येसारखी अवतरली.
  • तिच्या या अनोख्या लूकमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. 
 

मेट गाला २०१९च्या रेड कारपेटवर प्रियांका राजकन्येसारखी अवतरली.

या अभिनेत्रीने सिल्वर रंगाचा ड्रेस परिधान केला होता, तिचे कानातले हे लांब व गुलाबी रंगाचे  होते.

तेवढेच तिची लिपस्टिक आयशॅडोला जुळणारी होती. त्यामुळे तिचा चेहरा अजूनच सुंदर दिसून येत होता. 

प्रियंकाने तिची केसांची शैली अशाप्रकारे केली की, जेणेकरून लोकांचे लक्ष तिच्याकडे वेधले होते.

त्याचप्रमाणे तिने जो तिच्या केसशैलीमध्ये नवीन पद्धतीचा मुकुट सजवला होता, तो ही आकर्षक वाटत होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News