...म्हणून जनतेने वेगळा अर्थ काढला: रिया चक्रवर्ती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020

रियाने स्वत: सुशांतला सोडून दिले या परिस्थितीत महेश भट्टने रियाला मोलाचे सहकार्य केले अशा अफवा पसरल्या होत्या, यावर रियाने एका न्युच चॅनलल्या दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तर दिले.

काही दिवसापुर्वी निर्माता महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती याचे मोबाईल चॅट व्हायरल झाले होते, यावरुन वेगवेगळ्या आफवांना उधान आले होते. महेश भट्टची गर्लफेड रिया चक्रवर्ती आहे. रियाने स्वत: सुशांतला सोडून दिले या परिस्थितीत महेश भट्टने रियाला मोलाचे सहकार्य केले अशा अफवा पसरल्या होत्या, यावर रियाने एका न्युच चॅनलल्या दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तर दिले.

रिया म्हणाली, सुशांतचे घर सोडतांना मी खुप नाराज होते, मात्र सुशांतची बहीन घरी रहण्यसाठी येणार होती, त्यामुळे मला घर सोडण्यासाठी सांगण्यात आले, त्यामुळे नाइलाजाने घर सोडावे लागले. 

८ जुन रोजी रियाचे एक थेरेपी सेशन सुरु होणार होते, रिया हे सेशन आपल्या घरी करण्यात उत्सुक नव्हती, मात्र सुशांतने रियाला घरीच हे सेशन घेण्याचे सांगितले, त्यामुळे मला खुप वाईट वाटले, मी आत मधून कमजोर झाली होती. त्यामुळे ही गोष्ट महेश भट्ट यांना सांगितली. महेश भट्टने हे सत्य असल्याचे सांगितले. त्यावेळी रिया म्हणाली, गंभीर परिस्थितीत मी सल्ला घेऊ सकत नाही का? 

महेश भट्ट माझ्या वडिलासारखे आहेत, त्यांच्याशी बोलताना किंवा चॅट करताना ते बेटी म्हणून नेहमी हाक मारतात, मात्र जनतेने पिता पुत्रीच्या नात्याला गर्लफेन्ड बॉयफेन्डचे नाव दिले, त्यामुळे खुप मानसिक त्रास आम्हाला सहन करावा लागला.

सुशांत सिंगने मला घराबाहेर जाण्यासाठी सांगितले त्यामुळे मी खुप नाराज झाले होतो, काय कराव मला सुचन नव्हत? त्यामुळे मी महेश भट यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला, असे रिया म्हणाली. महेश भट्टने रियाला हिम्मत दिली. आपल्या वडिलांची आठवण करुन दिली. आपल्या वडीलांचा विचार कर आणि धेर्यांने कठीण परिस्थितीतून मार्ग काढ असे भट्ट यांनी सांगितले.

यावर रियाने महेश भट्ट यांचे धन्यवाद मानले, रिया आणि भट्ट याचे चॅट व्हायरल झाले होते, तेव्हा रिया- भट्ट यांच्या चॅटमध्ये, धन्यवाद हे शब्द अनेक वेळा दिसत होतात, यावर जनतेने वेगळा अर्थ काढला, असे रियान सांगितले. 

india

भारत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News