सिद्धार्थ-सोनालीची रोमॅंटिक लव्हस्टोरी

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Wednesday, 10 April 2019

लग्न ठरल्यानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी अभिषेक आणि शिवानी एकत्र भेटतात. त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्यानंतर पुढे नेमकं काय काय घडत? आणि त्यांच्या रोमॅंटिक लव्हस्टोरीला नेमकं कोणतं वळण मिळतं

सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी हे मराठी चित्रपटसृष्टीमधील दोन्ही आघाडीचे कलाकार. आता या दोन्ही कलाकारांनी डिजिटल विश्‍वात पदार्पण केलं आहे. शेमारूच्या ‘मनातल्या मनात’ या वेबसीरिजच्या निमित्ताने हे दोघं एकत्र आले आहेत.

लग्न ठरल्यानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी अभिषेक आणि शिवानी एकत्र भेटतात. त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्यानंतर पुढे नेमकं काय काय घडत? आणि त्यांच्या रोमॅंटिक लव्हस्टोरीला नेमकं कोणतं वळण मिळतं हे या वेबसीरिजमध्ये दाखवलं आहे.

शिरीष लाटकर लिखित आणि संदीप नवरे दिग्दर्शित या वेबसीरिजमधून सिद्धार्थ-सोनालीच्या अभिनयाचा नवा पैलू पाहता येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News