सिद्धार्थ दिसणार शहिद विक्रम बत्रांच्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 May 2019

बॉलीवूडमध्ये बऱ्याच व्यक्तींचे बायोपिक बनल्यानंतर आता कारगील युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर बायोपिक बनत आहे.

 

बॉलीवूडमध्ये बऱ्याच व्यक्तींचे बायोपिक बनल्यानंतर आता कारगील युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर बायोपिक बनत आहे.

या बायोपिकचे नाव असेल ‘शेरशाह’. विक्रम बत्रा यांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील या चित्रपटात झळकणार आहे.

याबाबत सिद्धार्थ सांगतो, ‘विक्रम हे एक रिअल लाईफ हिरो आहेत आणि त्यांची भूमिका साकारण्यासाठी मी फारच उत्साही आहे.’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News