थाय बॉक्‍सिंग स्पर्धेत श्रुष्ठी गुजरने पटकावला प्रथम क्रमांक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 10 December 2019

क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन व नियमित सराव यामुळे तिला हे यश मिळाले.
 

माणगाव : जिल्हास्तरीय थाय बॉक्‍सिंग स्पर्धेत एस. एस. निकम विद्यालय माणगावची विद्यार्थिनी श्रुष्ठी गुजर हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

जिल्हास्तरावर पार पडलेल्या थाय बॉक्‍सिंग स्पर्धेत श्रुष्ठीने बहारदार खेळ करीत प्रथम क्रमांक पटकावला असून विभाग स्तरावर ठाणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन व नियमित सराव यामुळे तिला हे यश मिळाले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News