श्रावण महिन्यात उपवास करताना या फळांचा समावेश करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

श्रावण महिना उपवासाचा, व्रतवैकल्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. मात्र उपवासाबरोबरच शरीरास आवश्यक आणि पोषण देणारे पदार्थ खाणं गरजेच आहे. 

श्रावण महिना उपवासाचा, व्रतवैकल्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. मात्र उपवासाबरोबरच शरीरास आवश्यक आणि पोषण देणारे पदार्थ खाणं गरजेच आहे. 

- उपवासाला लोक फलाहार  करतात. मात्र याकाळात दर तीन तासांनी फळं खावीत. 
- उपवासाला जास्तीत जास्त साबुदाण्याचे पदार्थ खाणे टाळावे. साबुदाणा सुचकर लागत असला तरी त्यातून केवळ पिष्टमय पदार्थच मिळतात. 
- त्याचप्रमाणे अतिप्रमाणात शेंगदाणे खाणंही टाळावं कारण अतिप्रमाणात शेंगदाणे खाल्ले की पित्ताचा त्रास संभवतो. 

- साखरेऐवजी मध टाकून लिंबू सरबत पिऊ शकता.
- साबूदाण्याऐवजी राजगिरा, रताळं तुम्ही खाऊ शकता. 
- फलाहारात केळी, पपईबरोबर या हंगामात मिळणाऱ्या फळांचा समावेश करावा.
- गाजर, टॉमेटो यांचा रस किंवा काही फळांचा रस घेणं फायदेशीर ठरतं. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News