ठाण्याच्या शिवशंकर संघाची उपांत्य फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

मुंबई : ठाण्याच्या शिवशंकर संघासह बंड्या मारुती, शिवशक्ती महिला संघ यांनी पुणे महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

स्पर्धा निकाल, महिला -ः जय हनुमान संघ; बाचणी ः ३३ वि. वि. स्वस्तिक संघ, उपनगर ः २८ (सुमाधा जाधव, कोमल माळवे, श्रेया राणे). राजा शिवछत्रपती संस्था; पुणे वि. वि. ज्ञानशक्ती; कल्याण ४२-२०. संघर्ष मुंबई वि. वि. सह्याद्री ५०-७. पुरुष - ब्रह्मा विष्णू महेश ः ३७ (सोमनाथ लोखंडे, संतोष मोरे, रोहित जाधव) वि. वि. युवक क्रीडा ः १९ (नीलेश मोहळ, गणेश मारणे, तुषार नागरगोजे)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News