'ती' बनली आपल्या सख्ख्या गे भावाच्या मुलाची बायोलॉजिकल आई, कारण थक्क करणारं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

हा प्रकार तसा धक्कादायक आणि विचित्रि वाटल्यासारखा आहे, पण एक इच्छा पुर्ण करण्यासाठी बहिण भावासाठी काय काय करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे 27 वर्षीय चॅपेल कूपर आणि तिचा भाऊ स्कॉट स्टीफन्सन.

हा प्रकार तसा धक्कादायक आणि विचित्रि वाटल्यासारखा आहे, पण आपल्या भावाची एक इच्छा पुर्ण करण्यासाठी बहिण भावासाठी काय काय करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे 27 वर्षीय चॅपेल कूपर आणि तिचा भाऊ स्कॉट स्टीफन्सन.

स्कॉट स्टीफन्सन हा एक ब्रिटनच्या कुम्ब्रिया प्रांतात राहणारा तृतीय पंथी आहे. स्कॉट स्टीफन्सन हा त्याचा गे जोडीदार माइकल स्मिथ याच्यासोबत समलिंगी रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांना पालकत्व मिळवायचं आहे, मात्र त्यांच्या शारीरिक क्षमतेमुळे ते कधीच पालक होऊ शकणार नाही. मुल दत्तक घेणे हा प्रकारही स्टॉटला न पटल्याने त्याने 'सरोगसी' या पध्दतीनुसार पालकत्व होण्याचे ठरवले, त्यासाठी त्याने आपली बहिण चॅपेल कूपरची निवड केली.

चॅपेल कूपरही आपल्या भावाच्या सुखासाठी आणि स्वत:ला एक मुलगी असूनही 'सरोगसी' या पध्दतीनुसार आपल्या भावाच्या मुलाची आई बनण्यासाठी तयार झाली. चॅपेलने सेरोगसीपध्दतीने गरोदर राहण्याचा निर्णय घेतला आणि आता ती आपल्या भावाच्या मुलाची बायोलॉजिकल आई बनली आहे.

स्कॉट स्टीफन्सन याने आपल्या बहिणीचे आभाव माननयासाठी एक फेसबूक पोस्टदेखील शेअर केली आहे...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News