पोराने केले बापाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

बॉलीवूड बादशाह शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन सध्या विशेष चर्चेत आहे. ‘द लायन किंग’ या चित्रपटासाठी शाहरूख-आर्यनने आवाज दिला आहे.

बॉलीवूड बादशाह शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन सध्या विशेष चर्चेत आहे. ‘द लायन किंग’ या चित्रपटासाठी शाहरूख-आर्यनने आवाज दिला आहे.

हा चित्रपट करत असताना मला वैयक्तिकरित्या खूप काही शिकायला मिळालं, असे शाहरूख म्हणतो. तो म्हणतो, ‘आई-वडिलांकडून मिळालेली शिकवण आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन आपण केले पाहिजे, हे या चित्रपटात सांगण्यात आले आहे.

माझ्या आई-वडिलांनी मला ज्या ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी मला जी शिकवण दिली, ती या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली.’ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News