शाहिरच्या नजरेतील जोडीदार

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)सकाळ वृत्त सेवा ( यिनबज )
Friday, 22 March 2019

शाहिर शेखने हिंदी मालिकांमध्ये अधिकाधिक उत्तम काम करत त्याचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. सध्या स्टार प्लस वाहिनीवर ‘ये रिश्‍ते है प्यार के’ मालिकेमुळे तो चर्चेत आहे.

शाहिर शेखने हिंदी मालिकांमध्ये अधिकाधिक उत्तम काम करत त्याचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. सध्या स्टार प्लस वाहिनीवर ‘ये रिश्‍ते है प्यार के’ मालिकेमुळे तो चर्चेत आहे.

शाहिर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चिन्ह दिसताहेत. शाहिर म्हणतो, ‘मी लग्न करावं अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा आहे; पण लग्नासाठीही माझी एक अट असणार आहे.

माझ्या जोडीदाराला मी जाणून घेतल्याशिवाय लग्न करणार नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहायचं असेल तर तिला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि मीही माझ्या बरोबरच्या व्यक्तीला समजून घेतल्यानंतरच पुढचं पाऊल उचलेन.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News