(SDSC-SHAR) सतीश धवन स्पेस सेंटर भरती 2020

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 December 2019

सतीश धवन अंतराळ केंद्र किंवा श्रीहरीकोटा रेंज हे भारतीय अवकाश संशोधन संघटनेद्वारे चालवले जाणारे रॉकेट प्रक्षेपण केंद्र आहे. हे आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथे आहे. सतीश धवन स्पेस सेंटर SHAR (इसरो) SDSC SHAR भरती २०२० (SDSC SHAR भारती २०२०) २१ वैज्ञानिक / अभियंता आणि वैद्यकीय अधिकारी पदांसाठी.

Total: 21 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सायंटिस्ट/इंजिनिअर (SC) 19
2 मेडिकल ऑफिसर (SC) 02
3 मेडिकल ऑफिसर (SD)
  Total 21

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 65% गुणांसह B.E/B. Tech/M.E/M.Tech किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: M.B.B.S + बाल रोगशास्त्र (बाल आरोग्य)/नेत्रविज्ञान डिप्लोमा
  3. पद क्र.3: M.B.B.S + M.D/MS/DNB (Ophthalmology)

वयाची अट: 17 जानेवारी 2020 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 35 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: वयाची अट नाही

नोकरी ठिकाण: नेल्लोर (आंध्र प्रदेश) 

Fee: General/OBC: 100/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2020 (05:00 PM)

Online अर्ज करा: https://apps.shar.gov.in/RMT/EngrSC.jsp

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News