भारतीय स्टेट बँकेत ‘ऑफिसर’ पदांची भरती, त्वरित अर्ज करा

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 27 August 2019
  • Total: 56 जागा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2019

Total: 56 जागा

पदाचे नाव: बँक मेडिकल ऑफिसर (BMO)

शैक्षणिक पात्रता: (i) MBBS  (ii) 03/05 वर्षे अनुभव.

वयाची अट: 31 मार्च 2019 रोजी 18 ते 35 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: 750/-    

[SC/ST/PWD:125/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2019

जाहिरात (Notification): http://shortlink.in/A2u 

Online अर्ज: http://shortlink.in/A2w

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News