छत्रपती शाहू महाराज संशोधन, पुणे विभागात भरती

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 4 September 2019
  • Total: 112 जागा
  • Fee: फी नाही
  • नोकरी ठिकाण: पुणे 

Total: 112 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सहकारी प्राध्यापक (Research) 01
2 सहकारी प्राध्यापक (Evaluation) 01
3 सहकारी प्राध्यापक (Women Empowerment) 01
4 सहाय्यक प्राध्यापक 11
5 वरिष्ठ संशोधन अधिकारी 11
6 संशोधन अधिकारी 11
7 संशोधन सहाय्यक 11
8 सांख्यिकी अधिकारी 11
9 सांख्यिकी सहाय्यक 11
10 मुख्य प्रकल्प व्यवस्थापक 01
11 प्रकल्प व्यवस्थापक 01
12 सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक 11
13 प्रकल्प अधिकारी 11
14 प्रधान सल्लागार 01
15 वरिष्ठ सल्लागार 01
16 सल्लागार 11
17 तपशीलवार प्रकल्प अहवाल सल्लागार 01
18 मुख्य प्रकल्प संचालक 01
19 प्रकल्प संचालक 01
20 प्रकल्प सल्लागार (Coaching Classes) 01
21 सहाय्यक प्रकल्प संचालक (Coaching & Guidance) 01
22 प्रकल्प अधिकारी (Coaching & Guidance) 01
  Total 112

शैक्षणिक पात्रता: Ph.D./ NET/SET/ MS/M.Tech/ M.E/ M.Sc. (Computer Science)/ कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  1. पद क्र.1 ते 9: 09 सप्टेंबर 2019 
  2. पद क्र.10 ते 22: 10 सप्टेंबर 2019 

मुलाखतीची तारीख & ठिकाण: 

जाहिरात (Notification) & Online अर्ज:

  तारीख  ठिकाण 
पद क्र.1 ते 9  10 सप्टेंबर 2019  SARTHI office, Pune (Maharashtra).
पद क्र.10 ते 22 11 सप्टेंबर 2019  SARTHI, Balchitravani, Gopal Ganesh Agarkar Road, Senapati BapatRoad, Pune- 411004
  जाहिरात  Online अर्ज
पद क्र.1 ते 9  http://bit.ly/2lYGg4A http://bit.ly/2jYbXu5 
पद क्र.10 ते 22 http://bit.ly/2ks7akW http://bit.ly/2ltA04x

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News