संजयची नकारात्मक भूमिका

यिनबझ ऑनलाईन टीम
Saturday, 9 February 2019

     लेखन, दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफीमध्ये संजय जाधव सरस आहेतच; पण त्याचबरोबच त्यांनी विडा उचलला आहे तो अभिनयाचा. लाडे ब्रोज्‌ फिल्म्स प्रा. लि. प्रस्तुत ‘सूर सपाटा’ या चित्रपटात संजय चक्क खलनायकाच्या भूमिकेत आहे.

   कबड्डी प्रशिक्षक शंकर जगदाळे यांची भूमिका संजय साकारत आहे. मंगेश कंठाळे दिग्दर्शित हा चित्रपट कबड्डीवर आधारित आहे. संजय आणि उपेंद्र लिमये यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटात मराठीतील तब्बल २५ कलाकार दिसणार आहेत. इतर कलाकारांची नावे अद्यापही गुलदस्त्यात आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News