सलमानने दिला ऐश्वर्यासोबत काम करण्यास नकार, कारण वाचून व्हाल थक्क! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 31 August 2019

सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा त्याकाळी खूपच गाजली होती. प्रेक्षकांनी देखील या जोडीला खूप प्रेम दिले होते. ते दोघेही लग्न करत असल्याची चर्चा होत होती, परंतु त्यांच्यामध्ये वाद झाल्याकारणामुळे त्या दोघांनीही ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

'हम  दिल दे चुके सनम'  या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती, आणि त्या चित्रपटाच्या आठवणी आजदेखील प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. त्यांच्या जोडीचा चांगलाच बोलबाला असल्याने अनेक चित्रपटात नायक- नायिकेच्या भूमिकेसाठी विचारले जात असे.

परंतु, 'हम भी है जोश में बातें कर होश मे' या चित्रपटात सलमानला चक्क ऐश्वर्याच्या भावाची भूमिका स्वीकारण्यासाठी विचारण्यात आले होते. सलमानला ते पटत नसल्यामुळे त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे ऐश्वर्याच्या भावाची भूमिका शाहरुख खान यांनी स्वीकारली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News