सायली संजीव लवकरच ‘बस्ता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 February 2020

लवकरच ‘बस्ता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नुकतेच एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये तिच्या डोक्‍याला मुंडावळ्या बांधलेल्या आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे.

‘काहे दिया परदेस’सारख्या मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये रसिकप्रिय झालेली फेम अभिनेत्री सायली संजीव लवकरच ‘बस्ता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाचे नुकतेच एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये तिच्या डोक्‍याला मुंडावळ्या बांधलेल्या आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव हेही झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News