स्वतः सैफ अली खानने घेतला 'तान्हाजी' बाबत आक्षेप, म्हणाला... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 January 2020

मुंबई : सध्या बॉक्स ऑफिसवर तानाजी हा चित्रपट प्रचंड गाजताना पाहायला मिळतोय. शिक्षकांनी तानाजी चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून घेतलं आहे. सगळीकडे तान्हाजी या चित्रपटातीची जोरदार चर्चा पाहायला मिळते.  तानाजी चित्रपटाचा गल्ला जवळपास दोनशे कोटींच्या घरात पोहोचला या चित्रपटात उदयभान राठोडची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानचे सर्वत्र कौतुक केले जात असताना सैफ अली खानने चित्रपटातील काही चित्रीकरणावर आक्षेप घेतला आहे.

यावर बोलताना सैफ अली खान म्हणाला,  एक अभिनेता म्हणून मला या चित्रपटाबाबत मला कोणतीही समस्या नाही पण, जर मला विचारलं की व्यक्ती म्हणून तुमचं मत काय तर नक्कीच या गोष्टीमुळे मी माझं मत हे पूर्णतः वेगळं आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे लोक म्हणतात की हा इतिहास आहे, तर मला असं वाटत नाही. इतिहास काय आहे हे मला नीट माहिती आहे. पण लोकांना कदाचित हीच संकल्पना आवडते आणि म्हणूनच मी ती साकारत आहे. वास्तवात इंडस्ट्रीमधील एखादी भूमिका एक अभिनेता म्हणून मी नक्कीच व्यक्त करू शकत नाही पण लोकांना खरा इतिहास सांगायला हवा त्यांच्यासोबत काम करायला मला आवडेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News